मला चिकन पाहिजे, डिसचार्ज मिळालेल्या coronaरूग्णाचा अनोखा हट्ट|viral video| Sangli|Covid|Sakal Media
सांगली: कोरोना केअर सेटरमध्ये अंडी, मटण, यासह फळे भाजीपाला युक्त सकस पोषक आहार देण्यावर कोरोना केअर सेंटरवर भर देण्यात येत आहे. मात्र या मजबूत खुराकाची सवय लागलेले रूग्ण सेंटर सोडायला तयार नाहीत. सांगली मध्ये डिसचार्ज मिळालेला एक रूग्ण चक्क येथे चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही म्हणून नाचायला लागला. इतर रूग्णांनी त्याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर चक्क या पट्ट्याचा व्हिडीओ व्हायरल केल्यानं चांगलाच व्हायरल होत आहे..
(व्हिडिओ- विजय पाटील)
#Sangli #Covidcenter #coronacarecenter #viralvideo #Maharashtra #CoronaPatient